२८ वर्षांपासून जेजुरीत रशियन महिला करतेय गणपतीची प्रतिष्ठापणा; व्हिडिओ पाहाच! | Sakal Media |
  • 3 years ago
२८ वर्षांपासून जेजुरीत रशियन महिला करतेय गणपतीची प्रतिष्ठापणा; व्हिडिओ पाहाच!

पुणे  : राज्यात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे रशियन महिला गेल्या २८ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पर्यावरण पूर्वक गणपती बसवूनगणेशोत्सव साजरा करत आहेत. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांच्या एकतेचे हे एक प्रतिक आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थीला सर्वत्र गणेश मूर्तीची स्थापना होते. अनेक ठिकाणच्या उत्सव आणि परंपरा या लक्षवेधी ठरतात.
(व्हिडिओ : सागर आव्हाड)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #ganeshotsav #Russianwoman #Jejury #celebrating #Ganpatifestival

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended