कौतुकास्पद ! अल्पशिक्षित सलीमने बनवलेली मल्टिमाॅडेल फोर व्हिलर; एकदा पाहाच| Sakal Media |

  • 3 years ago
कौतुकास्पद ! अल्पशिक्षित सलीमने बनवलेली मल्टिमाॅडेल फोर व्हिलर; एकदा पाहाच

पिंपरी : भोसरी ते निगडी स्पाइन रस्त्यावर अल्पशिक्षित सलीम यांनी मल्टिमाॅडेल फोर व्हिलर अर्थात चार चाकी गाडी बनवली आहे. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील गावांमध्ये फिरून ते कपडे विकण्याचा व्यवसाय करतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा.
(व्हिडिओ : पितांबर लोहार)

#sakal #SakalNews #MarathiNews #Saleem #cycle #FourWheeler
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended