काय सांगता? पुण्यात मिळतेय कागदापासून बनवलेली गणेश मुर्ती | Sakal Media |
- 3 years ago
काय सांगता? पुण्यात मिळतेय कागदापासून बनवलेली गणेश मुर्ती
पुणे : शहरात यंदा शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून बनलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीला मोठा प्रतिसाद मिळतोय. खादी ग्रामोद्योग च्या हातकागद विभागाच्यावतीने हस्तोद्योग, शाश्वत आणि पुनर्वापर या तत्त्वावर आधारित या गणेशमूर्ती शहरात आता कागदापासून तयार केलेले पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध झालेत. या मूर्ती बनवताना आणि विक्रीसाठीही स्वच्छता आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे. या बरोबरच मूर्ती घरपोच देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
(व्हिडिओ : अश्विनी जाधव केदारीने)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #corona #Ganeshutsav2020 #Ganesha #Idol #EcoFriendly
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended
पुण्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा; काय सुरु, काय बंद ? | Pune Lockdown | Maharashtra | Sakal Media |
Sakal
सम्राट गणेश मंडळ | गणेश दर्शन । गणेशोत्सव२०२०| Ganeshotsav2020 | Ganesh Darshan | Sakal Media |
Sakal