या वकिलांपुढे बोलणं खूप अवघड... ना इंग्रजी, ना हिंदी.. गेली ४० वर्षे केस लढताएत संस्कृतमधूनच | Sakal
  • 3 years ago
तसं पाहायला गेलं तर देशातील अधिक वकील हे हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच काम करतात, बहुतेक वकील इंग्रजी भाषा निवडतात, पण वाराणसीत एक असे वकील आहेत. जे इंग्रजी किंवा हिंदीमध्येच लिहित नाही, तर त्यासाठी त्यांनी कार्यासाठी चक्क संस्कृत भाषाच निवडली आहे. वाराणसीचे हे वकील आचार्य श्याम उपाध्याय आहेत, जे गेली ४० वर्षे संस्कृत भाषेत आपले सर्व कार्य करतात. श्याम उपाध्याय हे संस्कृतमधील आचार्य आणि बीएएलबी आहेत. १९७८ पासून आजपर्यंत ते दरबारचे काम पूर्णपणे संस्कृतमध्ये करतात.
#ShayamjiUpadhyay #Advocate #Varanasi #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended