300 वर्षे पुरातन कालीन श्री विष्णु लक्ष्मी मंदिरात सुरु आहे विष्णु जप| Sakal Media |
  • 3 years ago
300 वर्षे पुरातन कालीन श्री विष्णु लक्ष्मी मंदिरात सुरु आहे विष्णु जप, 160 वर्षांनी आला दुर्मिळ योग

पुणे : शनिवार पेठ येथील 300 वर्षे पुरातन कालीन श्री विष्णु लक्ष्मी मंदिर येथे कमला एकादशी निमित्त विष्णु जप सुरु आहे. अधिकमासाचा हा दुर्मिळ योग 160 वर्षांनी आलेला आहे, याचे महत्त्व आणि माहिती जाणून घेऊ या.

(व्हिडीओ : विश्वजीत पवार)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended