२१ वर्षे येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या नंदू पवार यांना मिळाले गोदान | Sakal Media
  • 3 years ago
पुणे : २१ वर्षे येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या नंदू पवार यांना महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या उपस्थितीत भोई प्रतिष्ठानने पवार यांना उदरनिर्वाहासाठी जर्सी गाय- वासरू दान केले.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
Recommended