स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध दरवाढीसाठी आंदोलन
  • 3 years ago
कऱ्हाड : दुधाला दरवाढ मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर आज (बुधवार) आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीची जोरदार मागणी करीत घोषणाबाजी केली.
Video : हेमंत पवार, कऱ्हाड.
#Sakal #SakalMedia #SakalNews #News #Viral #ViralNews #MarathiNews #Maharashtra #Satara
Recommended