मुलांच्या तीन-तीन मजली इमारती असताना, आई झाली बेघर ! | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
मुलांच्या तीन-तीन मजली इमारती असताना, आई झाली बेघर !

गोखलेनगर (पुणे): ज्या वयात नातवंडे मांडीवर खेळवायची त्याच वयात लोकांच्या घरी धुणी, भांडी करून जगावं लागत आहे. एक मुलगा, दोन सुनांच्या तीन-तीन मजली इमारती असताना देखील पुण्यातील गोखलेनगर येथे राहणाऱ्या गंगाबाई लहांडे बेघर झाल्या आहेत. राहत असलेल्या भाड्याच्या घराचे पत्रे मागील आठवड्यात पावसाने पडले, त्यामुळे आता मिळेल तिथे आश्रय घेत आहेत. मुलांना घरं घेण्यासाठी स्वत:चं सोनं मोडून दिलं असतांना. सोन्यासारख्या माऊलीला आज रक्ताचेच नातेवाईक जवळ कळत नाहीत.
(व्हिडिओ: समाधान काटे)

#sakal #SakalNews #marathiNews #Pune #GangabaiLahande #Pmcpune

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended