पेरणीपूर्व तयारी; जाम्बुळी वाईला सुरुवात

  • 3 years ago
अकोला : जिल्हाभरात लवकरच मॉन्सूनचे आगमन होणार आहे. शेतात पेरणीपूर्व तयारीला शेतकरी लागला आहे. शेतशिवारात सध्या ‘जाम्बुळी वाई’ देण्याचे काम सुरु आहे. (व्हिडीओ ः अमित गावंडे, अकोला)
#akola #Farmer #Vidharbha #EsakalNews #SakalNews #MarathiNews #Breaking #Viral

Recommended