रोज सकाळी उठून बोलण्यासाठी तयारी करावी लागते

  • 3 years ago
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अवॉर्ड देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोज सकाळी उठून बोलण्यासाठी तयारी करावी लागते, असा खोचक टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे. चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते.

#ChandrakantPatil #SanjayRaut