पुण्यात लसीकरणाची जय्यत तयारी

  • 3 years ago
नागरिकांच्या नजरा लागलेल्या बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आज सुरू होत आहे. पुण्यातील मोजक्याच रुग्णालयात लसीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीची आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

#CoronaVaccination #india #pune