Latest Marathi News I कोल्हापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटिन ३०-०५-२०२०

• काल दिवसभरात 68 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह : कोरोनाग्रस्तांची संख्या 504
• रेड व ब्ल्यु रेषेनंतर आता ग्रीन रेषेची नवी नियमावली 
•  महाराणी सईबाईसाहेबांच्या समाधीस कोल्हापुरातून दगड
• स्मशान भूमीतील अन्न नासाडी थांबली
• टिव्ही, रेडिओ वरून शिक्षणाचे धडे

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews
Recommended