कोल्हापूरचा असा हा ऑक्सिजन...
  • 3 years ago
लॉक डाऊनच्या या काळात सगळे उद्योग बंद आहेत मात्र कोविड ला हरवण्यासाठी कोल्हापुरातील ही मंडळी अहोरात्र काम करून प्राणवायू देण्याचं काम करत आहेत जाणून घ्या कश्या पद्धतीने सुरू आहे यांची लढाई कोविड ला हरवण्यासाठी..

मुख्य बातमीदार : सुधाकर काशीद
व्हिडीओ : बि डी चेचर
Recommended