महापुरचा असा हा फटका !
  • 3 years ago
गेल्या वर्षीच्या महापुरात घरातील साहित्य शिल्लक राहिले नाही. यंदाही पहिल्या पावसातच घरात पाणी शिरलं. यंदा तरी संसार वाचवायचा या उद्देशांनी त्यांनी गणेश उत्सव मंडळांने तात्पुरत्या उभारलेल्या मंडपात सारे साहित्य हलवले. या उघड्यावर असलेल्या मंडपाचेच त्यांनी घर केले. महापुरचा फटका बसलेल्या शिरगावे कुटुंबाची अशी ही फरपट

बातमीदार : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : राजेश मोरे

व्हिडिओ एडिटिंग : बी. डी. चेचर
Recommended