राज ठाकरे औरंगाबादेत काय म्हणाले पाहा..!
  • 3 years ago
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (ता. 12) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी शहरात आले आहेत. यावेळी त्यांनी शिवजयंती तिथीलाच का साजरी करायची, यामागील भूमिका सांगितली.

(व्हिडीओ : सचिन माने)

#RajThackeray #MNS #ShivajiJayanti
Recommended