Maharashtra Assembly Winter Session 2022: कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावरून विरोधक आक्रमक, काय म्हणाले उद्धव ठाकरे, पाहा व्हिडीओ
  • last year
राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. विधिमंडळ कामकाज सुरु झाल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधक दोन्ही सभागृहांमध्ये आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended