येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द..! #CoronavirusOutbreak

  • 3 years ago
येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द

येरमाळा (जि. उस्मानाबाद) : श्री येडेश्वरी देवीची अवघ्या महिन्यावर आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता. ११) झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Covid19 #CoronavirusOutbreak #CoronaAlert #covid #coronavirusindia

Recommended