Jyotiba Yatra, Kolhapur 2021: कोल्हापूर येथील जोतिबा यात्रा रद्द; मानकरीच निघाले कोविड पॉझिटिव्ह

  • 3 years ago
जोतिबा यात्रेमधील मानकऱ्यांच्या केलेल्या तपासणीत तब्बल 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची जोतिबाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Recommended