jyotiba yatra kolhapur

  • 3 years ago
जोतिबा डोंगर - आकाशाला गवसणी घालणाऱ्या रंगीबेरंगी सासनकाठ्या, सोबतीला भाविकांची अलोट गर्दी, गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि "जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ..च्या' गजरात श्रीश्रेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाची चैत्र यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात झाली.

Recommended