अजित पवारांच्या मेळाव्यात वाहतूक पोलिसांनी केली कारवाई

  • 3 years ago
#SakalMedia #AjitPawar #AjitPawarrally #Trafficpolice #Vehilce #Pune #NCP #PunePolice #PuneTrafficpolice
अजित पवारांच्या मेळाव्यात वाहतूक पोलिसांनी केली कारवाई
पुणे : अजित पवारांच्या मेळाव्यात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रस्त्यावर अस्ता-व्यस्त लावल्या होत्या. या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी जॅमर लावून कारवाई केली केली.

----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Recommended