Ajit Pawar\'s Properties Worth Rs 1,000 Crore Attached by IT Dept: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई
  • 2 years ago
आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबंधित 5 मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Recommended