RTPCR Test: COVID-19 चाचण्यांच्या दरात कपात; आरोग्य मंत्र्यांची घोषणा, पाहा काय असतील नवे दर

  • 3 years ago
महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहे. रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले.

Recommended