Holi 2021 Pune: पुण्यात होळी, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

  • 3 years ago
मुंबई नंतर आता पुण्यात ही होळी सणावर बंदी घालण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केलाअसून. त्याबाबत आदेशही देण्यात आले आहेत.

Recommended