पुण्यातील शाळा-महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद:मुरलीधर मोहोळ | Pune | Sakal Media |
  • 3 years ago
पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंद; कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; रात्रीचे संचार निर्बंधही कायम, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती.
Recommended