Redmi 9 Power 6GB RAM Variant भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत आणि खासियत

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून Xiaomi कंपनीचा भारतीय बाजारात येणा-या नव्या स्मार्टफोनची उत्सुकता लागली होती. ती उत्सुकता आता संपली असून भारतात Redmi 9 Power स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे.

Recommended