Diesel On Fadelite Smartwatch भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत

  • 4 years ago
Diesel ने भारतात त्यांचे शानदार स्मार्टवॉच Diesel On Fadelite लॉन्च केले आहे. या स्मार्टवॉचचे डिझाइन स्पोर्टी असून डायल राउंड मध्ये दिली आहे. जाणून घ्या यास्मार्टवॉच ची किंमत आणि खासियत