Free COVID-19 Testing in Mumbai: मुंबईमध्ये 244 ठिकाणी होणार कोरोना विषाणू साठी विनामूल्य चाचणी

  • 4 years ago
आजपासून बीएमसी मुंबई शहरभरातील 244 ठिकाणी कोरोना विषाणूच्या विनामूल्य चाचणी सुरु करणार आहे.याचा लाभ घेण्यासाठी नागरिक स्थानिक वॉर्ड वॉर रूमवर किंवा 1916 वर कॉल करू शकतात.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended