आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात; लातूर जिल्हा परिषदेचा अनोखा निर्णय

  • 4 years ago
वृद्धपकाळात आई-वडीलांचा सांभाळ न करणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. अलिकडच्या काळात आई-वडीलांना वृद्धाश्रमात टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर लातूर जिल्हा परिषदेने तोडगा काढला आहे.जाणून घेऊया अधिक.