आमदारांच्या निधीमध्ये वाढ, ड्रायव्हर आणि पीएचा पगार वाढणार | Ajit Pawar on MLA, Driver, PA Salary
  • 2 years ago
Ajit Pawar talk about MLA, Driver, PA Salary Increment in Vidhan Sabha : अजित पवार यांनी विधानसभेत एक घोषणा केली आणि सर्वच्या सर्व आमदारांनी जोरदार बाकं वाजवली... का ती अजित पवारांचं भाषण ऐकवून तुम्हाला सांगणार आहे.. आपल्या गावातील समस्या घेऊन अनेकजण आमदारांकडे जातात, त्यानंतर ते आमदार रस्ता, सभामंडप, व्यायामशाळा, संरक्षक भिती जे काही गावाला हवंय ते बांधून देतात. आता आमदारांकडे हे पैसे येतात कुठून तर त्यांना सरकारकडून स्थानिक विकास निधी दिला जातो.. तो किती असतो, हे अनेकांना ठामपणे माहिती नाही... पण आता अर्थमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा करत हा निधी ५ कोटींपर्यंत वाढवून राज्यातील ३६६ आमदारांना गिफ्ट दिलंय.. आमदारांना गिफ्ट देत असताना अजितदादांनी आमदाराचे वाहनचालक आणि स्वीय सहाय्यक यांच्या पगारातही वाढ केलीय.. विधानसभेत अजितदादांनी काय घोषणा केली ऐका... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended