१०वी आणि १२वी चे उर्वरित परीक्षा पेपर घेण्यात येणार; त्यासाठी संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार

  • 4 years ago
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक स्थरावरही परिणाम झाला.बऱ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परतुं आता १० वी आणि १२ वी चे राहिलेले परीक्षा पेपर घेण्यात येणार आहेत.पाहा सविस्तर

Recommended