Nelflix देणार मनोरंजनाचा डबल डोस; १७ नवीन चित्रपटांच्या नावांची घोषणा, लवकरच होणार प्रदर्शित

  • 4 years ago
कोरोनाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही ही झाला. अनेक सिनेमांनी OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होण्याचा निर्णय घेतला आणि नेटफ्लिक्स ने आणखीन एक मोठी घोषणा केली आहे.जाणून घेऊयात सविस्तर बातमी.

Recommended