Teri bhi Chup | नवीन नाटक रंगभूमीवर लवकरच | Sukhda Khandkekar | Marathi Play

  • 5 years ago
विजय केंकरे दिग्दर्शित 'तेरी भी चूप' हे नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. या नाटकातून सुखदा खांडकेकर, ह्रिषीकेश जोशी, मयुरा पालांडे आणि प्रियदर्शन जाधव हे मुख्य भूमिकेत दिसतील. Reporter : Pooja Saraf Video Editor :