Coronavirus India Update: देशात कोरोनाग्रास्तांचा आकडा ६६ लाखांच्या वर; २४ तासात ७४ हजार ४४२ रुग्ण
  • 3 years ago
देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ६६ लाखांचा टप्पा देखील ओलाडंला आहे.जाणून घेऊयात भारतातील करोनाबधितांचे अपडेट.
Recommended