अभिनेत्री Savita Malpekar लवकरच करणार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश

  • 4 years ago
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता त्या पाठोपाठ आणखीन एका अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे.मिडियातून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री सविता मालपेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात सामील होणार आहेत.

#SavitaMalpekar #NCP

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/