कोलंबी मसाला अतिशय चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ. कोलंबीला मुळातच छान चव असते आणि त्यात योग्य प्रमाणात मसाले घातले कि त्याची चव द्विगुणित होते. तर अशी कोलंबी मसाला तुम्ही सुद्धा करून बघा.मला खात्री आहे ती तुम्हाला नक्की आवडेल.
Kolambi Masala is tasty and mouth wondering recipe. Prawns has its own taste. By adding spices in proper measurement it turn its taste to delicious and yummy. You must try Kolambi Masala, you will love it.