लडाखच्या गालवान खाडीत भारत चीन सैनिकांमध्ये चकमक; भारताच्या कर्नलसह दोन जवान शहीद

  • 4 years ago
लडाख | भारत आणि चीनच्या वादग्रस्त सीमेवर तणाव इतका वाढला की सोमवारी रात्री उशीरा गोळीबार झाला. दोन्ही देशांमध्ये झालेल्या या फायरिंमध्ये भारताच्या कर्नलसह दोन आर्मी जवान शहीद झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती जारी केली. भारत आणि चीन सीमेर दोन्ही देशांमध्ये फायरिंगची 53 वर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे.

Recommended