आता साई भक्तांना शिर्डीत करता येईल साईंची सेवा
  • 5 years ago
शेगांवच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांना सेवा करता येते, त्याचप्रमाणे योजना राबविण्याचा शिर्डीच्या साई संस्थानचा मानस आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साईबाबा संस्थानला सेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. त्यामुळे संस्थाननं हा निर्णय घेतला आहे.
Recommended