Bigg Boss Marathi 3 | "लग्नाला बोलवा, मी नक्की येईल" - आविष्कार करतोय दुसरं लग्न ? | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी ३ च्या घरातून आविष्कार बाहेर पडला. तेव्हा निघताना स्नेहा त्याच्याशी बोलली आणि त्याच्या लग्नाला बोलवायला सांगितलं. आविष्कार खरंच लग्न करतोय का ? काय घडलं नेमकं बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended