Swamini | Episode Update | माधवरावांचं लग्न मोडणार? | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत काशीचे विश्वेश्वर पंडित मुलीची पत्रिका पाहून नवऱ्याचा आणि वडिलांचा मृत्यू होईल असं सांगतात. ऐकून सर्वाना धक्का बसतो. माधवरावांचा लग्न होणार कि मोडणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini

Recommended