Bayko Ashi Havvi Episode Highlights | हॉस्पिटलमध्येच लग्न करण्यासाठी विभासचा हट्ट | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील बायको अशी हवी या मालिकेत जान्हवीचे वडील तिच्या आईच्या इच्छेखातर हॉस्पिटलमध्येच जान्हवीचं लग्न विभासशी व्हावं अशी विनंती करतात. विभास जान्हवीशी काहीही करून लग्न करण्याचा निर्णय घेतो. जान्हवी-विभासचं लग्न होणार का? पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended