Bigg Boss Marathi 2 | "हा शो म्हणजे तुमची LOVE STORY आहे का ?" - मांजरेकर | Day 85 | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या या घरात मांजरेकर शिव हा शो बिग बॉस नसून शिव और वीणा की अजीब प्रेमकहाणी असा शो वाटतो का असं विचारतात. सारख्या तुमच्या मिठ्या बघून प्रेक्षकांना आणि मला कंटाळा आला आहे. अशा शब्दात मांजरेकर शिवला टोकतात. Reporter - Pooja Saraf, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.

Recommended