Bigg Boss Marathi 2 | महेश मांजरेकर ग्रँड एन्ट्री आणि डान्स | Mahesh Manjrekar| Bigg Boss Rap Song
  • 5 years ago
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची प्रेस कॉन्फरेन्स नुकतीच पार पडली. या सोहळ्यामध्ये महेश मांजरेकरांनी 'रॅप'चिक सॉंग आणि डान्स करत एन्ट्री केली होती. बघूया या खास परफॉर्मन्सची झलक.
Recommended