Bigg Boss Marathi 2 | "पाठीचा कणा ताठ ठेऊन स्वतः खेळ" - मांजरेकर | Day 47 | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या १मागील पूर्ण आठवड्यात किशोरीला रुपाली आणि वीणाकडून जसं वागवलं गेलं, त्यावर मांजरेकरांना खूप राग आला. त्यांनी किशोरीला कोणापुढेही भिका न मागता एकटं खेळण्याचा सल्ला दिला. Reporter-Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi

Recommended