Sunil Barve | "खोटा कॉल करून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक केली!" | Maharashtra Jagate Raho`

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'महाराष्ट्र जागते रहो' ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सुनील बर्वे ह्याने गुन्हेगारीविषयी आपले मत मांडले आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Recommended