250Forts
@250forts
महाराष्ट्र मधील २५० गड किल्ल्यांची सफर करा २५०Forts सोबत आपल्या मराठी भाषेत.
नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र्र राज्यात पर्यटनाची भरपूर स्थळे आहेत आणि त्याच सोबत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने आणि मार्गदर्शनाने आपल "हिन्दवी स्वराज्य" ऐतिहासिक गड किल्ल्यांने समृद्ध आहे.
मंडळी, २५०Forts च्या माध्यमातून आपल्या सर्वांना या सर्व गड किल्यांची सफर करण्याचा आनंद मिळणार आहे.
२५०Forts हे २०२० या वर्षी सुरु झाले असून येत्या ६ वर्षात २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व गड किल्यांची सफर करण्याचा आनंद तुम्हाला मिळवून देईल.
हि सफर पुढील प्रमाणे ५ टप्यात करण्यात येईल. महाराष्ट्रातील ५ विभागा प्रमाणे: खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, विदर्भ आणि मराठवाडा.
तर मंडळी लवकर २५०Forts या dailymotion Channel ला Follow करा. आणि २५०Forts परिवारा चे सदस्य व्हा.
Visit 250 Forts in Maharashtra with 250Forts in Marathi language.
Hello Friends,
The State of Maharashtra has a lot of tourist destinations and at the same time with the blessings and guidance of Chhatrapati Shivaji Maharaj, our "Hindavi Swarajya" is enriched with historical forts.
Friends, through 250Forts, we will all enjoy visiting all these forts.
250Forts started in the year 2020 and in the next 6 years till 2025 you will have the pleasure of visiting all the forts in Maharashtra.
This journey will be done in 5 stages as follows. There are 5 divisions in Maharashtra: Khandesh, Paschim Maharashtra, Konkan, Vidarbha and Marathwada.
So soon Follow to the 250Forts dailymotion channel. And become a member of the 250Forts family.