Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today

Category

🗞
News
Transcript
00:00मातिला जीवदिला आस्वान्नी रात्र जागावली, शेवडचा गासा साथी स्वपन ही उधार घेतली, पन आभाल फाटल अन शेतातल सारच वाहून केला, कांध्या बरवर जग्न्याची उमेद ही सडून केली, कांध्याचा रांगान वर सडलेली हिर्वल पाहून शेतकर्
00:30यवला शहरा सह परिसराद भर उन्हायाद देखील सतधोनार्या अवकाली पाउसा मुले शेतीच गनितज बिखडलाई, अंगन गावेथील अलताप महंमध हसन या शेतकर्याण मेहनतीन उभा केलेला दीडेकर कांध्याचा आज पाउसाचा पान्या मुले सगला चिखल हो
01:00सरकार कडे नुकसान भरपाईची मागनी केलिये, कारण ही नुकसान केवल आर्थिक नाही, तर एक महनती शेतकर्याच आयुष्य उद्वस्त होने सारका ही, जे हाथ धर्तीचा पोशिंदा बनताच, तेच हाथ आज मदती साथी पसरता है, अशी परिस्तिकी केवल अलताप
01:30सर्वत शेतकर्यांच लाखो रुपायांच नुकसान जाला सुन टैंडी, शासना कडे तातकाल मदतीची आणी नुकसान भरपाईची मागनी केलिये, शेतकर्यांच आयुष्य हे केवल मातीच नस्त, ते स्वपनांच ही अस्त, पन पाउसान जेभा वेलच विसरली, ते भ
02:00लोकमर्ड.com साथी की रननाईक यवला नाशिक

Recommended