Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today

Category

🗞
News
Transcript
00:00वैश्णवी अगवने प्रकर्णातिल फरार आरूपी निलेश चवानवर
00:27पुणि आतिल वार्जे पोलिस ठान्याद गुना नोंद उन्यातालाई
00:30वार्जे पोलिसानची तीन पतके त्याचा शोद गेताई
00:34दर्म्यान फरार निलेश चवान पकडल्याची पोलिसानना खोटी महिती दिल्याची समराले
00:40नांदेर सिटी पोलिसान नी या भाबत गुना दाकल केलाई
00:43फरार आरोपी निलेश चवानला पकडून ठेवले
00:47आसा फोन नांदेर सिटी पोलिसान ना आला होता
00:50पोलिसान चा ताफा तेते पहुचला
00:53मत्र फोन करनारे ने पोलिसान नाच खोटी माहिती दिलाच उगड जाले
00:57या प्रकरणी पोलिसान नी खोटी माहिती देनारे विरोधात गुना दाखल केलाई
01:02फरार आरूपी ची माहिती आपन पोलिसान ना दिल्यावर पोलिसान कडून आपल्याला बक्षिसाची रकम मिलेल या हेतुने तैने एक्षे बारा या क्रमांका वर पोलिसान ना फोन केला होता
01:13संतोष दत्तात्रे गायक वाड याचा विरुद्ध नांदेर सिटी पोलिस ठान्याद गुनाद दाखल करना तलाए
01:21फोन करना रहने आमी वईश्णवी हगवने प्रकरनातील फरार आरोपी चवान हाँ पकडून थेवला आहे
01:28ताचा जवर दोन पिस्तुल आहे आमी ताला मारहन करून गाडी चा डिक्कित ठेवले असा सांगित लेने ताचा शोद घ्यायला सुरुआत जली
01:36ती व्यक्ती किरकटवाडी ये थील पांचेत रस्त्यावरिल स्वागत होटेले थे पकडने ताली है
01:42ताचा कडे चवकशी केली त्या व्यक्तीने खोटे कॉल केले असलाच आढ़ून आला
01:47वैश्नवीचा माहेर चा कस्पटे कुटुम्बियानी केलेला तकरारी नंतर निलेश चवान विरोधाद पुणियातिल वार्जे पोलिस ठाने अद गंबिर गुना दाखल करने तले
01:56ही घडना 20 में रोजी घडली
01:59वैश्नवीचा मृत्यून अंतर तीचा 9 महिनां चा बालाचा ताबा गिना सटी कस्पटे कुटुम्बिया करवे नगर मदील निलेश चवान चा घरी गेले होते
02:08मात्र बालाचा ताबा देने आस नकार देद निलेश ने तैनना पिस्तुलीचा धाग दाखवत घरा बाहेर काडला
02:14या प्रकरनाची गंबिर दखल गेद
02:16मनोच कस्पटे यानी वार्जे पोलिसान कडे तकरार दाखल केली
02:20तकरारी नुसार निलेश चवान यने बाल बेकाई दिशिर पणे आपले ताबे ठेवल असुन त्या वेलेश धमकवनेचा प्रकार ही घडला
02:29त्या मेले पोलिसाननी भारतिय दंड सहितेचा सम्मंदित कलमान खाली निलेश विरुद्ध गुना दाखल केलाई
02:36निलेश सभान हा वैश्नवीचा पति शशांख हगवने आणी तीची ननन अंत करिश्मा हगवने यांचा जवलचा मित्रहसल्याचा समोराले
02:45या पुर्वी या तिगान वर वैश्नवीला आत्महत्तेस प्रवरुद्ध केलाचा गुना दाखल करन्याथ आला होता
02:52निलेश सभान चा पत्नी ने दिलेला तकरारी नुसार निलेश आणी तैचा नातेवाईकान वर चाउदा जून 2022 लाग गुना दाखल जाला
03:00त्याचा अटक पुर्व जामिन अरज पुने सत्र ने जायले ने फेटा अलेन अंतर देखिल वार्जे पोलिसाननी तैला अटक केली नाही
03:08अखेर मुमबई उच्चे ने जायले ने तैला अटक पुर्व जामिन दिला
03:11निलेश्च चभान चा बांद का म्याउसाया हे आणि पोकलेन मशिन चा देखिल तो व्याउसाय करतो
03:17निलेश्च चभान हा शशांक हगवनेची बहीन करिश्मा हगवनेचा मित्रम हुनों उलकला जातो
03:22शशांक अनि वश्नवी यांचा दिल काउटुम्बिक वादा मदे तो अनेक दा सहबागी भाईचा
03:27करवेनगर भागातिल अउदुम्बर पार्क सोसाइटीत निलेश्च चभान चा वडिलांचा नावे तीन फ्लाटा हे
03:34तीन जून 2018 ला निलेश्च सभान चा लगन झाला जानेवारी 2021 मदे निलेश्च सभान चा पत्नीला बेटरूम मदेल सिलिंग फैनला काही तरी संशास पद अढ़लाचा संशायाला
03:47तीने निलेश्च ला या बदल विच्चारला असता तैनों उडवा उडवीची उत्तर दिली
03:52पूर्चा फेबरुरी महिने आथ निलेश्च चा पत्नीला घरातील एर कंडिशनला काही संशास पद अढ़लाचा संशायाला
03:59त्या वेडी ही निलेश्च ने उडवा उड़ीचे तर दिली
04:02एक जिवस निलेश्च चा बाईकोले तैचा लाप्टोप उगढ़ून पाहिला असता
04:05त्या मदे तैंचा शरीर संबंदाचे वीडियो स्पाई क्यामेरेच साहियाने रेकोड केलाच तिला अढ़ूनाला
04:11बेडरूम मदी लाइट सुरू ठेऊन शरीर संबंद ठेऊने आज भाग पाड़त होता
04:16तैंचा लाप्टोप मदे निलेश्चा बाईकोला तैचे आंखिन काही मुलिन स्वबत्चे आक्षे पारिया अवस्तेतिल वीडियो देखी लाडूनाले
04:23वैश्णविचा बाल ताभ्याट ठेऊन ते परध्देनेचा वजढ़ी निलेश्चावान यहने पिस्तुलीने कसपतेक गुटुम्भयान भाग धाक दाकोला होता
04:31निलेश्चावान हा शशांख हगवने आनी करिश्मा हगवनेचा मित्र आहे या निलेश्चावान वरही बायकोचा छळाचा आरोप आहे
04:39तैचा पत्नीने ही तैचा विरोधात वो आरजे पोलिस ठानेयात बलात कराची तकरार जून 2022 मधे केली होती
04:46हिंजवडी आनी तलेगाव पोलिस ठानेत ही तैचा वर गुने दाखला हे अस अस्ताना ही तैला नोहेंबर 2022 मधे पुने पोलिसाननी सस्त्र परवाना दिला
04:56हा परवाना देताना तैचा वर सही अतिरिकता आयुक्त जालेंदर सुपे कर यांची आहे
05:01त्या मले या प्रकर्णात आता आन्खिन काई धक्कादायक खुलासे होतात आनी निलेश सवानला केववा अटक होते हे पाहन महत्वाचे धरनारे
05:09शगुफता शेक लोकमड.com पुने

Recommended