Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2025
अकोले तालुकातील राजुर गावात कावीळ आजाराची साथ पसरली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. या साथीमुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Category

🗞
News

Recommended