2 years ago

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

Sakal
Sakal
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज मुक्कामी विसावला आहे. सोहळा विसावला असला तरी मध्यरात्री एकच्या सुमारास पालखी तळावर पादुकांचा रथ सजवण्यात येत होता. शेजारी किर्तन सुरू होते.

Browse more videos

Browse more videos