Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2 days ago
Amit Shah | शिवरायांच्या आदर्शानुसार सरकारची वाटचाल - अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अभिवादन केलं. छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाचं अमित शाहांनी स्मरण केलं. २०० वर्षांच्या मुगलशाहीतून देशाला शिवरायांनी स्वतंत्र केलं असं अमित शाह म्हणाले. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेच्या उद्धाराचा लढा शिवरायांनी दिला. त्याच आदर्शांवर नरेंद्र मोदी सरकारची वाटचाल सुरू आहे असं शाह म्हणाले. स्वतःला आलमगीर म्हणवणारा इथे पराजित झाला. त्याची कबर इथेच खोदली गेली, हा इतिहास आपल्या मुलांना शिकवला गेला पाहिजे असं ते म्हणाले. शिवराय हे एकट्या महाराष्ट्रापुरते मर्यादीत नाहीत, ते संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहेत असं शाह म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00गुरह मंत्री आमिश चाहा राइगण मधून आता मुंबई मधे दाखल जले।
00:03संध्यकली आमिश चाहां सो बत मुख्य मंत्री आणी उपमुख्य मंत्रेंची बैठक होनारे
00:07साहादरी आती थी गुरहावर होनारे बैठकीला भड्नवीश आणी शिंदे उपस्तित रहाते।
00:12काल रातरी पोड़ा मधे आमिश चाहा आणी शिंदेंची चर्चा जाली तर दुपारी शाहा हे सुनिल कटकरेंचा निवास स्थानी नेह भोजना लागेले।
00:20संध्यकाचे बैठकी मधे पालक मंद्री पदाबाबत तोडगा निघनार का हे पाणा आती श्य महत्वास आशनारे।
00:25मतर आजीत पावार सातार्याला जानार असलिया मुले या बैठकीला ते उपस्तित रहानार नाहे।
00:30मुंबई तेक कारेकर में का मैंग्जीन चा त्याटिकनी आहे।
00:47रात रिदे मुंबई तजी खाजगी बेड़सुदा थेवलेले आहे।
00:52आनी बरोबर उख्यमंत्री उपमुख्यमंत्री आशना मुले।
00:56तरकेंद्रिया गुरह मंद्रे आमिश शाहा यन्यास चात्रबदी शिवाजी महाराजांचा पुण्यति निमित्त राइगड़ावर अभिवादन केला चात्रबदी जाचवल्ली इतिहासाचा आमिश शाहनी समरण केला।
01:13दोनचे वर्षांचा मुगल शाहितुन देशाला शिवरायननी स्वतंत्र केला असा आमिश शाहा मनाले।
01:18स्वदेश स्वधर्माणी स्वभाषे चा उद्धारा चा लढ़ा शिवरायनी दिला त्या साधर्शावर नरेंद्र मोधी सरकार चे वाट्चाल सुरुआ है असा शाह मनाले।
01:26स्वता हला अलंगेर महनावनारा इते पराजित जाला ट्याची कबर इथक होगली या इतिहास अपल्या मुलादना शिवरायनी दिला शिकवला केला भाइ जया असा तह चाली अगत्या महाराश्टर पुरते मार्यादित नाहित त्ये सम्पुर्णा जगा साठी आदर्शव
01:56चल रही बुगल साही को चकना चूर करकर देश को स्वधर्म बच गया हमारी भासाए बच गई हमारी संस्कूर्टी बच गई और आज हम देश की आजादी के पच्चतर साल के बाद दुनिया के सामने सर उखाखर खड़े हैं और हम संकल्प करते हैं कि सो साल जब हो गया आज
02:26गलपना एक सीवरा है जी जाओ ने बाल सिवा में संस्कार करें भरें और सिवाजी ने वो संस्कार को एक पटब रूप्स बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज महारानी ताराबाई धनो जी संतो जी सिवाजी के बाद औरंग जिब जब तक जिंदा रहा उस
02:56करते रहे चुचते रहे यहां तक की अपने आपको आलंगीर कहने वाला ग्रती महराष्ट में पराजीत होकर यहीं उसकी समाधी
03:07सिवाजी महराथ ने कहा था कासी विश्वनाद मंदिर का उधार करिये सभी जोती लिंगो तक पहुँचे और सिंधु तक पहुँचे राम जन्वमुवी का उधार करने का काम भी नरेंद्र मोदी जी के सासनकाल में हुआ
03:29और कासी विश्वनाद का पूरा कॉरिडोर बनाने का काम भी और रंजेव ने जो तोड़ा था उसको पुनरजिवीत करने का काम नरेंद्र मोदी जी के लिए और आज सिवराय के अन्तिम संधिये से जो कुछ भी बचा है वो सब पूरा करने के लिए बुरा देश कटिबत �
03:59अन्तर थेट मुख्यमंतरी देवेंदर फडनवी सांच भाशन होनार होता। मात्र मुख्यमंतरेंच आगरहा नंतर उपमुख्यमंतरी एकना चिन्द यंना भाशनाची संधि देनातानी। बण दादांच मात्र भाशन काई जाला नाही आता या घटने चा राज की आर्थ
04:29मूल कारेक्रमाच्या क्रमा मदे बदल करत एकना चिन्द यंना भाशनाची संधि मंजे नक्की काई आसा प्रश्ण राज की अवरतोला मदे विचार लाजा हो लागने।

Recommended